समरांगण – अटकेपार भगवा ! : १७५८

By Discover Maharashtra Views: 3782 0 Min Read

समरांगण – अटकेपार भगवा ! : १७५८

डक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले |

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले |

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले |

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते ||

मराठी ताकदीचे हे शिखर होते. इराणच्या शाहचे पत्र मराठ्यांना यावे तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यातील वकील मराठ्यांना भेटावयास येतात, या गोष्टी मराठी ताकद किती वाढली होती त्याचे द्योतक आहेत.

Leave a Comment