पेशवा बाजीराव – पालखेड : १७२८

By Discover Maharashtra Views: 3846 0 Min Read

पेशवा बाजीराव – पालखेड : १७२८

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपतींचे पेशवे थोरले पेशवा बाजीराव. दिल्ली ला धडक देऊन संपूर्ण हिंदुस्थान भर मराठ्यांचा दरारा निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे एक अद्वितीय सेनानी. रणपंडीत. त्यांच्या कारकिर्दीतली एक महत्वाची लढाई म्हणजे पालखेड. जुलमी मुघलांनी व्यापलेल्या हिंदुस्थानातील मात्तबर अशा निजामालाया लढाईत मराठी फौजांनी धूळ चारली. चला तर मग पाहूया थोरले बाजीराव पेशवे यांची पालखेड मोहीम….

Leave a Comment