दुष्काळी भागातील पाणीदार ‘खजिना बावडी’

By Discover Maharashtra Views: 3733 0 Min Read

जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार

दुष्काळी भागातील पाणीदार ‘खजिना बावडी’

आजपासून सव्वाचारशे वर्षांपूर्वी मराठवाड्यावर जेव्हा निजामाची सत्ता होती. तेव्हा या अद्भुत विहिरीची रचना झाली. वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्करने निझाम मुर्तुजाशाहकडून आलेला सगळा खजिना याच विहिरीच्या निर्मितीमध्ये खर्ची केला. आणि तिचं नाव पडलं, खजिना बावडी. याच बावडीचा इतिहास सांगणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी वरील video पहा.

Leave a Comment