पुणे जिल्ह्यातील वतनदार धावडे पाटील घराणे –
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हापासून धावडे पाटील घराणे स्वराज्याची चाकरीस होते.
स्वराज्य स्थापने कान्होजी धावडे यांनी मोलाचे योगदान दिले. धावडे पाटीलघराणे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाजवळील कोंढे हे गाव इनाम मिळाले.आताचे कोंढवे धावडे गावाचे नाव आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत घराण्यात दोन सरदार झाले.येसजी बिन विठोजी धावडे दुसरे त्यांचे पुत्र गंगाजी बिन येसजी धावडे.सरदार गंगाजी बिन येसजी धावडे हे सेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सेनेत सरदार होते.गुजरातमधील दाभोई येथे झालेल्या लढाईत त्यांचे मोठे योगदान होते.
मौजे कोंढे तर्फ कर्यात मावळ येथे इनाम मिळाल्यानंतर पाटीलकी मिळवली त्याचे विश्लेषण
|| सेतान फार झाले मौजे मारीये हून राहिले ||
|| तव्ह पाटीलकी केली याची ||
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल
सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सरोदे घरान्याची माहिती मिळेल का ?
देवक- गरुड पक्षी
कुलदैवत-जेजुरी खंडोबा
कुलदेवी- जगदंबा माता