महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,701

दिनविशेष

By Discover Maharashtra Views: 3826 1 Min Read

दिनविशेष

दैनंदिन दिनविशेष – घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.जीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची घटना, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.

आपल्याकडेही असतील काही दिनविशेषतर आम्हांला नक्की पाठवा. आम्ही ति वेबसाईटवर टाकू आणि लोकांपर्यंत पोहोच करू.

दिनविशेष वेबसाईट

*सूचना – दिनविशेषवेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

Leave a Comment