महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,454

शोध महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मातीचा | आवाहन

By Discover Maharashtra Views: 3810 1 Min Read

शोध महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मातीचा…

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास आणि महाराष्ट्राची संस्कृती जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Discover Maharashtra आपल्या सर्वांचं आहे. इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल, गॅजेटस, टॅबलेट, आय-पॅड, या सगळ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानात आपल्या महाराष्ट्राची इत्यंतभूत माहिती देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणजे Discover Maharashtra.

Discover Maharashtra ही केवळ एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे, तुमचं आमचं सर्वांचं !

महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्याला मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.
आम्ही आहोत फक्त एक माध्यम. आपल्यातल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम. यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे आमचं मुख्य काम.

आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

[contact-form-7 id=”81″ title=”Add Blog”]

Leave a Comment