महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५० हुन अधिक विषयांवर १४००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.
आमच्या YouTube Channel ला फ्री Subscribe करा.

सामाजिक संस्था/संघटना | Social Organization

सामाजिक संस्था/संघटना नोंदणी | Social Organization

मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी तसेच त्यांच्या सर्व आगामी उपक्रमांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम बनून हा एक छोटासा उपक्रम सुरू करत आहोत.

सर्व सामग्री, प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात. वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती/प्रतिमा किंवा आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, तसेच लेखात काही बदल सुचवायचा असल्यास कृपया discovermh007@gmail.com वर आम्हाला संपर्क साधा आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली अथवा बदल केली जाईल.
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.
Back to top button