महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,775

Forts in Pune | पुण्यातील किल्ले

Views: 14200
1 Min Read

Forts in Pune पुण्यातील किल्ले

Forts in Pune – पुण्याला अनेक प्रकारचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे.आज पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांची थोडक्यात माहिती घेऊयात…

  1. चाकण
  2. चावंड
  3. जीवधन
  4. तिकोना
  5. तुंग
  6. नारायणगड
  7. पुरंदर
  8. प्रचंडगड (तोरणा)
  9. मल्हारगड
  10. राजगड
  11. राजमाची
  12. विचित्रगड/रोहीडा
  13. विसापूर
  14. लोहगड
  15. शिवनेरी
  16. सिंहगड
  17. हडसर
  18. ढवळगड
  19. ढाकोबा
  20. कैलासगड
  21. नारायणगड
  22. दुर्ग
  23. चास गढी
  24. दौलतमंगळ
  25. घनगड
  26. आंबळे
  27. आंबीखुर्द
  28. बारामती
  29. भोरगीरी
  30. हनुमंतगड
  31. इंदुरी
  32. जुन्नर
  33. कावळ्या
  34. कोराईगड
  35. लोणीभापकर
  36. मनरंजन
  37. मेडद
  38. मोढवे
  39. मोहनगड
  40. निमगिरी
  41. पारवडी
  42. रायरेश्वर
  43. श्रीवर्धन
  44. सोनोरी
  45. सुपे
  46. तेलबैला​​
  47. वडगाव निंबाळ
  48. वज्रगड
  49. वाफगाव

माहिती Update होत आहे…

 

1 Comment