महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,584

Forts in Satara District | सातारा जिल्ह्यातील किल्ले

Views: 14634
0 Min Read

Forts in Satara District | सातारा जिल्ह्यातील किल्ले

आज सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची थोडक्यात माहिती घेऊयात Forts in Satara…

  1. अजिंक्यतारा
  2. कमालगड
  3. कल्याणगड
  4. केंजळगड
  5. चंदन
  6. जंगली जयगड
  7. गुणवंतगड
  8. प्रचितगड
  9. प्रतापगड
  10. पांडवगड
  11. बहिरवगड
  12. भूषणगड
  13. भोपाळगड
  14. मकरंदगड
  15. मच्छिंद्रगड
  16. महिमंडणगड
  17. महिमानगड
  18. सज्जनगड
  19. संतोषगड
  20. सदाशिवगड
  21. सुंदरगड
  22. वर्धनगड
  23. वंदन
  24. वसंतगड
  25. वारुगड
  26. वैराटगड
  27. भैरवगड
  28. बिबी
  29. डोंगराईगड
  30. कोपर्डे
  31. नांदोशी
  32. निंबळक
  33. राजाचे कुर्ले
  34. सालपे
  35. साप गढी
  36. तडवळे
  37. वासोटा
  38. वाठार निंबाळकर
Leave a Comment