चीर नीद्रा सोडा व खडखडुन जागे व्हा
माझ्या भावांनो, शिवरायांच्या मावळ्यांनो, ही चीर नीद्रा सोडा व खडखडुन जागे व्हा. आज गडकोट किल्ले यांनी टाहु फोडलाय रे. ते आपनास बोलवत आहेत. आपनास हाका मारून त्यांचा उर फुटाय झाला आहे रे. तरीही भैर्याच सोंग घेऊन बसलाय. उठा व हातात भगवा झेंडा, काठ्या घ्या, शस्ञ घ्या. व चला आपल्या शिवबाराज्यांच्या, शिवरायांच्या, किल्ले गडकोटांच्या हाकेस साद द्यायला चला. चला त्यांच्या रक्षणासाठी चला.
या ग्रजांच्या आवलादींच्या वर्षाचा शेवटचा दिवस आला आहे 31 डीसेंबर. तेव्हा या आवलादि गडांवर किल्यांवर दारू ढोसाय नंगा नाच कराय एतील. दारू पीऊन हे गडकोट किल्ले नासवतील. अस्या या हरामखोरांना त्यांची लायकी दाखवाय साठी, त्यांना सुता सारख सरळ कराय साठी, आपण किल्ल्यांवर गडकोटांवर खडा पहारा द्यायला चला. आज खरी गरज आहे किल्यांना आपली. त्यांनी गाई वानि हंबरटा फोडलाय रे आवाज देताय ते आपनास. चला आपन जाऊयात शिवरायांच्या सवंगड्यांच्या हाकेला धाऊन. व त्यांच पावित्र्य आपण जोपासुयात. आज शपथ घेउयात आपण “गडकोटांचे पावित्र्य आम्ही जोपासु. मग त्या साठी मेलो तरी बेहत्तर.” काय गम नाय, स्वर्गात जाऊन शिवरायांना आऊसाहेब जिजाऊंना, शहाजीराजेंना, शंभुराजे, राजाराम महाराजांना, थोरले शाहु महाराजांना, प्रतापसिंह महाराजांना मोठ्या अभिमानाने मुजरा करूयात. शिवरायांना मुजरा करून बोलु महाराज हा देह शेवटच्या श्वासापर्यंत किल्यांच्या रक्षणासाठी खर्ची घातला.
!! जाहले जरी या देहाचे हजार तुकडे !!
!! तरीही नाही टाकले पाऊल मागे !!
!! आले जरी हजार तरी नाही भ्यालो तयास !!
!! केला कोट छातीचा अन !!
!! झेलले कइक तोफेचे गोळे !!
!! या थातीच्या कोटावरी !!
!! जाहले हजार तुकडे !!
!! तरी नाही घेतली माघार !!
!! मज दिसले पासलकर !!
!! त्या सैह्याद्रीच्या कड्याकपारीत !!
!! खडे होते उभे ऐसे जनु तो द्रोनागीरी परी !!
!! मज दिसले बाजी पावनखींत !!
!! जनु करी तांडव रौद्रशंभो परी !!
!! मज दिसले तानाजी !!
!! जैसा गनीमावरी कोसळतो सैह्याद्री !!
!! मज दिसले मुरारबाजी !!
!! जैसे कि दिलेरखानास तुडवती पायदळी !!
!! मज दिसले प्रतापराव !!
!! जैसा शिवाचाच अवतार !!
शिवरायांच्या पुढे मानाण मुजरा करूयात, माझ्या भावांनो. शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांनी, शंभुराजेंनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालुन हे स्वरांज्य ऊभ केल. हे किल्ले, गडकोट ऊभे केले. त्यांचे रक्षण हे आपण केल पाहिजे मर्दानो. *आर लाथ मारतो त्या अमाप वैभवाला, जेव्हा मीळते छञपतींच्या चरनांची धुळ मस्तकी लावाया. आन मीळते सैह्याद्रीच्या कुशीत गनीमाच्या नरडीचा घोट घ्याया.आर इसारतो दुनीया आम्ही छञपती उदयनराजेंच्या चरनाशी.
आर याद राखा इंग्रजांच्या आवलादीनो, जर का 31 डीसेंबर ला दारू प्याला आला गडकोटांवर तर गाठ या घाटी आवलादी शी हाय. सातार चा फाकड्या हाय. मराठ्यांची आवदाद हाय…… ठोकल्या शिवाय गप बसत न्हाय.
शेवटी भारतीय पुरातत्व विभागास, पोलीस प्रशासनास, शासनास विनंती आहे, की आपण 31 डीसेंबर रोजी गडांवर पार्टी कराय दारू पीयाला, एनारे यांच्यावर आवर घाला. त्यांच्यावर पायबंद घाला. आपल्या सोबत अखंड शिवप्रेमी, मावळे आहेत.अशी बाहेर चर्चा आहे.
लोकशाही चा विसर पडुन देऊ नका.
? !!जय शिवराय!!?
? !!जय शंभुराजे!!?
लेखक
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
अध्यक्ष:- गडकोट समीती
हिंदवी स्वरांज्य फाऊंडेशन