महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,368

शिरस्त्राण | खोद | झिलम

By Discover Maharashtra Views: 1336 1 Min Read

शिरस्त्राण | खोद | झिलम –

लढाईच्या वेळी राजांनी सैनिकांनी डोक्याच्या संरक्षणासाठी घातलेले लोखंडी टोप म्हणजे शिरस्त्राण . याला समानअर्थी खोद,शिरस्त्र शिरत्राण झिलम ,शिस्त्रान असे ही म्हणतात.

१५ ते १८ व्या शतकात आनेक साम्राज्य पसरली होती. ते साम्राज्य पसरवण्यासाठी त्यात युध्द होत. या युध्दात नरसंहार कमी होण्यासाठी सैनिकांच्या पेहरावात बदल करण्यात आला. आकर्षक व सुरक्षित असे चिलखत व शिरस्त्राण धातूचे बनवण्यात आले.

मुघल ,निजामशाही ,मराठे व युरोप ,कंबोडीया ,चीन ,मध्य अशिया मध्ये वेगवेगळे शिरस्त्राण  बघायला मिळतात. आनेक राजेलोक ह्या शिरस्त्राणावर फिरोजा (Furquoise) नावाचे रत्न बसवत. मुस्लिम लोक हे य‌ा रत्नाला फार मानतात. युध्दात हे रत्न रक्षण करते असे मानले जाते.

The helmet is surmounted by a plume holder. the movable nasal gurad is also flanked by plume holders.The entire dome and fittings are profusely decorated in gold creeper and geometrical  designs in zar- buland . A Camail of chain is attached for the protection  of the neck.

संतोष चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment