ब्रिटिश इंडिया | Indian Empire –
ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. (ब्रिटिश इंडिया | Indian Empire)
१८५८ – १९४७ ब्रिटीश भारतातील संस्थानांच्या एजन्सीज्:-
१. राजपुताना स्टेट एजन्सी
२. डेक्कन स्टेट एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी
३. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट एजन्सी
४. बलुचिस्तान एजन्सी
५. ग्वाल्हेर रेसिडेन्सी
६. वायव्य सीमांत स्टेट एजन्सी
७. गिलगीत एजन्सी
८. गुजरात स्टेट एजन्सी आणि वडोदरा रेसिडेन्सी
९. मध्य भारत एजन्सी
१०. पूर्वीय स्टेट एजन्सी
राज्यकर्ते
विल्यम तिसरा
व्हिक्टोरिया राणी.
एडवर्ड सातवा.
जॉर्ज चौथा
जॉर्ज पाचवा.
(ब्रिटीश इंडिया स्टँप पेपर .)
संतोष मु चंदने. चिंचवड.