इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग १

Views: 3771
0 Min Read

इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग १ 

युद्धभुमी पालखेड – १७२८

 

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका – इतिहासाच्या पाऊलखुणा.

सादर आहे भाग १ – पालखेडची मोहीम – १७२८

२४ फेब्रुवारी १७२८ च्या मध्यरात्री थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी निजाम-उल-मुल्क यांच्या फौजेला पालखेडच्या रणांगणावर चौतर्फा वेढले आणि सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडले. सादर आहे त्याच पालखेड मोहिमेचा घेतलेला संक्षिप्त परामर्श !

Leave a Comment