इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २

By Discover Maharashtra Views: 3678 0 Min Read

इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २

प्रतापगड पर्व : जावळी स्वराज्यात दाखल

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका – इतिहासाच्या पाऊलखुणा.

सादर आहे भाग २ – प्रतापगड पर्व – जावळी स्वराज्यात दाखल

१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. हाच प्रसंत प्रतापगड पर्वाचा पहिला अध्याय ठरला. सादर आहे त्या मोहिमेचा संक्षिप्त परामर्श.

Leave a Comment