इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग ४ – प्रतापगड पर्व

Views: 3770
1 Min Read

Itihasachya Paulkhuna Part 4 – Battle of Pratapgad – Prelude to the Battle

Marathi Podcast Series Itihasachya Paulkhuna Part 4. – Battle of Pratapgad – Prelude to the Battle – 1659.

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका. इतिहासाच्या पाऊलखुणा. सादर आहे भाग ४ – प्रतापगड पर्व : युद्धाचे पडघम.

१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर अफझलखानाची या प्रांतावर नेमणूक झाली. अफझलखान कोण होता आणि तो वाईत दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी नेमकी काय कामगिरी केली हे आपण मागच्या भागात पहिले. आता पुढे बघूया, नेमकी युद्ध तयारी, दोन्ही पक्षांचे मनुष्यबळ आणि युद्धाचे पडघम यावर आधारित हा चौथा Podcast.

Leave a Comment