इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग ६ – मराठ्यांची दिल्ली मोहीम : १७१९

Views: 3773
1 Min Read

Itihasachya Paulkhuna Part 6 – Delhi Campaign

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका – इतिहासाच्या पाऊलखुणा सादर आहे भाग भाग ६. Marathi Podcast Series Itihasachya Paulkhuna Part 6 – Delhi Campaign – 1719.

मराठ्यांची दिल्ली मोहीम : १७१९ १७१९ साली मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क अधिकृतपणे मिळाले. तसेच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीला गेले आणि सुमारे ३० वर्ष कैदेत असेलेला राज कुटुंब कबिला त्यांनी सोडवून आणला. हा त्या मोहिमेचा संक्षिप्त परामर्श.

Delhi Campaign of 1719 – Led by Balaji Vishwanath Peshwa

Leave a Comment