महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,373

केदारेश्वर ढोल ताशा पथक

By Discover Maharashtra Views: 2681 1 Min Read

उद्देश – स्वराज्यातील गडकोटाचें संवर्धन करणे त्याचबरोबर समाजकार्य आणि राष्ट्रकार्य करणे

केदारेश्वर ढोल ताशा पथक सध्या ग्रीनलाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे यांच्यात समावेश होऊन सिंहगड वर काम करत आहे. 24 फेब्रुवारी 2018 प्रथम मोहीम यशस्वी पार पडली प्रत्येक महीण्याला एक मोहीम असते सिंहगड वर प्लास्टिक बंदी तसेच स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून प्रतिष्ठाण कार्य करीत आहे.

अमोल भालेराव – ९७६२९३६३१२
[email protected]

Leave a Comment