मोडीची गोडी भाग १० र ची करामत, मात्रांचे प्रकार
नमस्कार, सर्व स्वर आणि व्यंजने याच्या बाराखड्या दाखवून झाल्यानंतर आज आपण र ची करामत आणि मात्रांचे प्रकार पाहणे आहोत. त्यासाठी आपल्याकडे मुंबईतील मोडी अभ्यासक हीना जोशी आल्या आहेत. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
धन्यवाद.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल