मोडीची गोडी भाग ११ अक्षरसाधर्म्य

By Discover Maharashtra Views: 3634 1 Min Read

मोडीची गोडी भाग ११ अक्षरसाधर्म्य

नमस्कार, आज आपण समान दिसणारी अक्षरे, त्याचे प्रकार आणि अक्षरसाधर्म्य पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मुंबईतील मोडी अभ्यासक हीना जोशी आल्या आहेत. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..

आमचा ईमेल ID : [email protected]

आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.

धन्यवाद.

Leave a Comment