मोडीची गोडी – भाग ४ – बाराखडी ट ते ण
आज आपण ट ते ण ही अक्षरे पाहणार आहोत. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
धन्यवाद.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल