मोडीची गोडी – भाग ६ – सोप्या मोडी शब्दांचा सराव
आपण अ ते अः आणि क ते न या अक्षरांच्या बाराखड्या या पूर्वीच्या भागांमध्ये शिकलो, या अक्षरांमधील सोप्या शब्दांचा सराव आपण आज करणार आहोत. तसेच आपल्या काही शंकांची उत्तरे देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
धन्यवाद.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल