शिवाजी महाराजांचे आरमार
शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला आहे. कृष्णाजी अनंत सभासद बखर, चिटनीस बखर, पोर्तुगीज कालीन साधने व पत्र व्यवहार, इंग्रज कालीन प्रत व्यवहार, शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र, तसेच समकालीन पत्र व्यवहार अस्या साधनांचा आधार घेतला आहे. तसेच भा.कृ.आपटे यांच्या लिखीत साधनांचा प्रामुख्याने वापर केला आहे. सदर विषयावर माहीती संकलन करते वेळी शिवाजी महाराजांची युद्धनिती, सतर्कता, रयतेवरील प्रेम या सर्व गोष्टी नजरे समोर आल्या. खरे तर शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना विस्तृत असे लिखाण जेवढे करेल तेवढे कमीच आहे. जेवढे भाग लिखान करुन व माहीती संकलन करुन आपल्याला वाचनासाठी सादर केले आहेत.
शिवाजी महाराजांचे आरमार भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग ९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराजांचे आरमार भाग १० वाचण्यासाठी येथे क्लिक करा