छत्रपती शिवरायांची 19 अस्सल चित्रे !
History Marathi यूट्यूब Channel चा व्हिडीओ.
छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा मानबिंदू , भारताच्या इतिहासात गुलामगिरीची
जोखडे यशस्वीपणे तोंडून काढणारे यशस्वी शासक. शिवरायांचे
दिसणे,बोलणे,चालणे,वागणे कसे होते याचे तपशीलवार वर्णन आपल्याला परकीय
लोकांकडूनच कळू शकले. शिवरायांच्या कारकिर्दीत अनेक परदेशी लोक
शिवरायांना भेटले त्यांच्या कार्याने प्रभावित सुद्धा झाले त्यातील
अनेकांनी शिवरायांचे चित्र त्यांच्या हयातीतच रेखाटले,तर काहींनी
शिवोत्तर काळात. अशी शिवकालीन आणि शिवकाळाजवळची मिळून जवळपास १९ चित्रे
आज देशात परदेशात उपलब्ध आहेत.
संपूर्ण यादी खालीलप्रमाणे . चित्रे पाहण्यासाठी आणि संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी व्हिडीओ अवश्य पहा !
1.मनुची चित्र संग्रह
2.किशनगड चित्रशाळा
3.राजपूत शैली (बडोदा )
4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन
5.मुंबईतील चित्र (छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय)
6.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय (BNF )
7.स्मिथ लेसोफ कलेक्शन
8.रिक्स म्युसियम
9.विटसेन संग्रह ( Rijksmuseum )
10.बर्लिन,जर्मनी – बर्लिन स्टेट लायब्ररी
11.गीमे म्युसियम – पॅरिस फ्रांस
12.ब्रिटिश म्युसियम
13.लेनिनग्राड
14.क्रोएशिया – अंतोन झेनेटी
15.फान्स्वा वालेन्तैन
16. जयपूर पोथीखाना
17. ग्वाल्हेर
18. खाजगी संग्रह
19. तंजावर – सरस्वती महाल
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची