महाराष्ट्रातील बलशाली भुईकोट किल्ला | Paranda Fort

Views: 4703
0 Min Read

Paranda Fort – The Strongest Fort of Maharashtra

परंडा किल्ला(Paranda Fort) उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवानयाने तो बांधला.

Paranda Fort is situated in Paranda. It is small town in osmanabad district in the state of Maharashtra.It is protected monument by Archaeological Survey Of India.

Leave a Comment