महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,34,375

महाराष्ट्रातील अभयारण्ये | Sanctuaries of Maharashtra

By Discover Maharashtra Views: 3968 1 Min Read

महाराष्ट्रातील अभयारण्ये…

महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार)

 कोकण

कर्नाळा अभयारण्य
चांदोली अभयारण्य
तानसा अभयारण्य
फणसाड अभयारण्य
बोरीवली राष्ट्रीय उद्यान
मालवण समुद्री अभयारण्य
माहीम अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्र

कोयना अभयारण्य
दाजीपूर अभयारण्यन
नांदूर मधमेश्वर अभयारण्य
नान्नज अभयारण्य
भीमाशंकर अभयारण्य
मुळा-मुठा अभयारण्य
सागरेश्वर अभयारण्य
रेहेकुरी अभयारण्य
सुपे अभयारण्य
हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

उत्तर महाराष्ट्र

अनेर धरण अभयारण्य
पाल-यावल अभयारण्य
गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.

मराठवाडा

किनवट अभयारण्य
जायकवाडी अभयारण्य
नायगाव अभयारण्य (मयूर)
येडशी अभयारण्य
दक्षिण महाराष्ट्र
माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर

विदर्भ

अंधारी अभयारण्य
चपराळा अभायारण्य गडचिरोली
गुगामल अभायारण्य अमरावती
मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती
नर्नाळा – अकोला
अंबाबरवा अभयारण्य
काटेपूर्णा अभयारण्य
कारंजा-सोहोळ अभयारण्य
टिपेश्वर अभयारण्य
ढाकणा-कोलकाज अभयारण्य
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
नरनाळा अभयारण्य
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
नागझिरा अभयारण्य
पेंच राष्ट्रीय उद्यान
किनवट अभयारण्य
बोर अभयारण्य
भामरागड अभयारण्य
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
लोणार अभयारण्य
वान अभयारण्य
ज्ञानगंगा अभयारण्य

Credit  –  Wikipedia

Leave a Comment