महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,774

शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी

Views: 3735
1 Min Read

शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी नागपुर

१)दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत शिवकालीण किल्ले महोत्सव व त्याची माहिती सर्वांना करुँन देने

२) सध्या विलुप्त होत चाललेली आपली संस्कृति जोपासने

३) आपल्या परिवाराला व सहकारी मित्रांना गड किल्ले काय आहे याची त्याना माहिती देने.

४)आपल्या मुला वर आणि परिसरातील बाळांवर शिवसंस्कार करण

५)गरजुवंतांना मदत करणे (सामाजिक कार्य) आपण आपल्या मातीचे देणेकरी आहोत या नात्याने शिवकार्य करणे.

संपर्क

गौरव – 7709309717

Leave a Comment