शिवराई भाग २७…
मित्रांनो,
‘छ’ आणि ‘त्र’ मधील फुल असलेल्या शिवराई चा आज सादर आहे प्रकार दुसरा. या फुलाला फक्त दोन पाकळ्या दिसतात आणि खाली एक बिंदू दिसतो. पुढील बाजूवर ‘श्री/ राजा/ सीव’ पहायला मिळते आणि मागील बाजूवर छत्र/ पति अंकित आहे. या प्रकारचे छ आणि त्र मधील फुल मी फार कमी पहिले आहे. नाण्याचा धातू तांबे असून वजन १०.२ ग्राम आहे.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….
आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल