महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,854

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य

By Discover Maharashtra Views: 3819 1 Min Read

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही २०१७ जून ला चालू केली त्यानंतर हळू हळू सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये आरोग्याच्या दृष्टीने कॅम्प घेतला आणि त्यानंतर व्हाट्सअप्प च्या माध्यमातून आम्ही *रक्तदान हेच जीवनदान* हा ग्रुप काढून त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना या ग्रुप ला ऍड करून आम्ही विनामूल्य तात्काळ अर्जंट रक्त लागले तर आमच्या ग्रुप मधील जो सदस्य त्या व्यक्तीच्या जवळ असेल तिथे जाऊन रक्तदान करतो अश्या प्रकारे समाजामध्ये हळू हळू काम चालू केले आहे असेच कार्य आम्ही महाराजांच्या आशीर्वादाणे पुढे ही करत राहू..

संस्थापक/अध्यक्ष: शिवश्री भुषण सुनील सुर्वे
मोबा: 969696 0331 | 9762279696
उपाध्यक्ष: शिवश्री विवेक महादेव शिंदे
मोबा:9696 756868
Leave a Comment