श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठाण, चंदन वंदन प्रांत
चला रक्षु दुर्ग, बनवू महाराष्ट्र स्वर्ग 🙏🚩
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, चंदन-वंदन प्रांत जि.सातारा.
या प्रतिष्ठानची स्थापना ५ नोव्हे.२०१७ मध्ये झाली आसून यातील शिवशंभू प्रेमी गडकोटप्रेमीं मावळे धारकरी या पुर्वीपासूनच कार्य करत होते. प्रतिष्ठान स्थापन करण्यामागिल मुळ उद्देश गडकिल्ले संवर्धन. गेल्या शे दिडशे वर्षात पुर्णतः दुर्लक्षीत असलेला वंदनगड या कार्यासाठी निवडून आसपासच्या गावातील तरुणांना एकत्र आणून गड संवर्धन केले जाते. गड संवर्धन करताना किल्ले वंदन हा एकच किल्ला घेवून त्याचे संवर्धन करुन मगच पुढचा किल्ला हे तत्व. या कार्यासाठी वाई, सातारा, कोरेगाव या तालुक्यात विभागलेला हा प्रांत व त्याचे झालेले संघटन म्हणजे श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान.
चि. संकेत सुरेश बाबर 8600058118
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल