महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,168

कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1556 2 Min Read

कोरवलीच्या सुरसुंदरी –

कोरवली हे एक महत्त्वाचे मोहोळ तालुक्यामधील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वसलेले गाव आहे. मुंबई विजापूर म्हणजेच महाराष्ट्र-कर्नाटक मुख्य महामार्गावर हे गाव २२ किमी अंतरावरअसून ,प्राचीन काळातील इतिहास त्याच्या असंख्य खाणाखुणा, अवशेष, मूर्ती आणि पडझड झालेली मंदिरे या गावात पहावयास मिळतात. या गावामध्ये यादव कालीन २ शिलालेख आहे. या गावात उत्तर चालुक्यकालीन एक देखणे व उध्वस्त होऊ पाहणारे शिवमंदिर आहे. या शिवमंदिराचा बरेचसा भाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेला असून केवळ गर्भगृह मात्र सुस्थितीत आहे. या मंदिराच्या बाह्यभिंतीवर म्हणजे मंडोरावर स्वर्गीय देखण्या सुरसुंदरी यांच्या शिल्पाकृती आहेत.सुरसुंदरींचे गांव. मनमोहक, चित्तवेधक असणाऱ्या या स्वर्गीय अप्सरा कोणता ना कोणता तरी संदेश देत मंदिरात येणाऱ्या भक्तांना  बोलण्यासाठि उभ्या आहेत असे वाटते.कोरवलीच्या सुरसुंदरी.

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मृदंगवादिनी सुरसुंदरी – लेख क्र.२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नुपूरपादिका – लेख क्र.३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंजुघोषा – लेख क्र.४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुत्रवल्लभा – लेख क्र.५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्त्री आणि माकड – लेख क्र.६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फलकलेखा – लेख क्र.७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फलधारिणी – लेख क्र.८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फलपुष्पधारिणी – कोरवलीच्या सुरसुंदरी  लेख क्र.९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तोरणा – लेख क्र.१० वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शुकसारीका – लेख क्र.११ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चामरा २ – लेख क्र.१२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चामरा १ – कोरवलीच्यासुरसुंदरी  लेख क्र.१३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दर्पणा – लेख क्र.१४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पद्मगंधा – लेख क्र.१५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वीणावादिनी – लेख क्र.१६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मानिनी – कोरवलीच्या सुरसुंदरी  लेख क्र.१७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मृदंगवादिनी – लेख क्र.१८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डमरूवादिनी – लेख क्र.१९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment